पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाश्चात्य मालिकांचे अनोखे विश्व - २

इमेज
भाग १ लिहून काही वर्षे झाली. त्यानंतर पाहिलेल्या या मालिका. (प्रथम संस्करण १२-११-२०१७) वेस्टवर्ल्ड २०१६ मध्ये एचबीओ वर ही मालिका सुरु झाली. प्रत्येक सीझन मध्ये १० भाग असलेल्या या मालिकेचे आतापर्यंत २ सीझन झाले आहेत. तर काय आहे वेस्टवर्ल्ड? वेस्ट वर्ल्ड हे भविष्यातले एक थीम पार्क आहे. हजारो एकर मध्ये इथे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातली दक्षिण-पश्चिम अमेरिका उभी केलीये. या थीम पार्क मधली पात्रे खरी खुरी माणसे नसून अतिप्रगत रोबॉट्स आहेत. या यंत्रमानवांना असे काही बनवण्यात आलय की ते हुबेहूब माणसांसारखी झालीयेत. त्यांना वेदना होतात, आनंद होतो, झोप येते, ते स्वप्न पाहतात, त्यांना तहान भूक लागते, वार केला तर ते मरतात देखील. त्यात कुणी सैनिक आहेत, कुणी काऊबॉय, कुणी खुनी दरोडेखोर तर कुणी नगर रक्षक. कुणी वेश्या आहेत तर कुणी चांगल्या घरच्या सुसंस्कृत मुली. माणसे तर सोडाच साप, घोडे, कुत्रे हे प्राणी देखील यंत्रच. या सर्वांच्या अस्तित्वाचे एकच कारण - त्या पार्क मध्ये येणाऱ्या पर्यटकांचे मनोरंजन करणे. या यंत्रमानवांना स्वतः विचार करण्याची निर्णय घेण्याची मुभा आहे. पर्यटकांना जिवंत अनुभव

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

इमेज
मराठीसाठी  इथे क्लिक करा . This post is a reference to my review of Google Maps. I couldn't post it all there because of the size limit. I hope that this review helps people who want to take their loved ones to Dr. Kumbhar's clinic. Original post date - January 2018.  Original Post I took my grandmother ( 85 years old , Pune) to Dr. Pandurang Kumbhar's clinic for her paralysis treatment. My grandmother suffered a paralysis stroke on 20th Nov 2016. She just felt numbness in her right arm around dawn and waited for us to wake up. She told us that she is not able to move her right arm at all. Since she was able to speak normally, we thought it could be a temporary numbness. When even after 4 hours she was unable to move, we rushed to the hospital. Doctors started treatment and told us that it was a paralysis stroke and 90% of her right arm and 60-70% of her right leg was paralyzed. The doctor mentioned that the earlier patients get treatment in such a case, the b